¡Sorpréndeme!

रमा साकारताना Revatiची तारेवरची कसरत । Revati Lele Exclusive Interview | Swamini Serial Starcast

2021-08-24 1 Dailymotion

स्मॉल स्क्रीनवरील एक लोकप्रिय मालिका म्हणजे स्वामीनी ... या मालिकेतील रमाबाई पेशवेची भूमिका रेवती लेले साकारत आहे ही भूमिका साकारताना तिला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं एकूयात तिच्याचकडून , पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #RevatiLele #Exclusive #Swamini
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber